ना कळले कधी - Season 1 - Part 5

(26)
  • 25.2k
  • 1
  • 16.3k

आर्याला ला कळलेच नाही काय झालं तिला वाटलं हा देतो आता आपल्याला उतरवून तिने आजूबाजूला पाहिले रस्ता तसा सामसूम च होता तिला थोडी भीतीच वाटली. काय झालं सर is everyting ok??? घाबरू नको आर्या तू विचार करतेस तस काहीही नाही आहे . मी तुला इथे काही उतरून वगरे देणार नाही just relax. ह्याला  कस कळलं मी काय विचार करतीये.???बापरे, 'नाही सर मला मी घाबरत नाही आहे'. आर्या एकदा चेहरा बघ स्वतःचा किती घाबरलीये. पण मी पुढे जाऊ शकणार नाही कारण मला कुठे जायचे हेच माहिती नाही. तुझा address सांगतेस का??? ohhh extremely sorry sir आणि तिने पुढे address सांगितला. अरे