आयुष्याचं सारं (भाग-3)

  • 5.2k
  • 2.7k

                दोन तीन वर्षाआधीची गोष्ट आहे . मी आणि माझी मैत्रीण राशी आम्ही वर्धेला कॉलेज करत असताना   . दुपारी तीनची ट्रेन असायची म्हणून  कॉलेज मध्ये टिफिन न खाता स्टेशनवर येऊन  खायचो .     त्या दिवशीही आम्ही स्टेशनवर येऊन टिफिन खायला बसलो . तेवढ्यात आम्ही जेवण करत असताना एक म्हातारे आजोबा आमच्या जवळ आले आणि आम्हाला म्हणाले ," बेटा , मला खूप भूक लागली काही खायला देता का ? " आम्ही दोघींनी आमच्या डब्यातून एक एक पोळी आणि भाजी काढून त्यांना दिली . आजोबाने ते जेवण आपल्या थैलीत भरलं आणि तिथून निघून गेले . दुसऱ्या दिवशी