मला आई व्हायला आवडेल ...

  • 3.5k
  • 1.7k

मला आई व्हायला आवडेल ......... त्याला भेटून जवळजवळ वर्ष पण झालं नसेल आणि मी त्याला नेहमी चिडवायचे की मला तुझ्यासारखी गोंडस मुलं हवीयेत .आणि मी त्याला हेही सांगितलेलं की मला मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये कोणताही भेदभाव नको आहे.मला काही मुलांना दत्तक सुद्धा घ्यायचे आहे जेणेकरून मला त्या मुलांसाठी काही करता येईल.त्यांनासुद्धा आईची माया देता येईल.त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलता येईल .माझ्या ज्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यात त्यांच्या मार्फत त्या मोठ्या व्हाव्यात.मला ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या अडचणींना पार करून त्यांच्यासाठी मोठी संधी निर्माण करण्याचे स्वप्न बघितले होते मी लहानपणापासून .मी जवळजवळ प्रत्येक क्षणी ते स्वप्न उराशी बाळगून होते जेणेकरून