कुणीतरी शिकवलंय..

  • 6.7k
  • 2k

कुणीतरी शिकवलं जगात वावरताना एक कर स्वतःला म्हण आय डोन्ट केअर ऑदरवाटेल कधी एकटं तर सांग स्वतःला की ,आहे हा सफर एकट्याचा तुज्यातच तुला जगायचंय होऊन एक वाटाड्याजींदगीभर नाही देणार साथ तुला कोणी वेड्याअपेक्षेने क्षणाला का घालतोयस उगाच बेड्यातुज्यातच तू निर्माण कर एक सुंदर वेदर...आणि स्वतःला म्हण आय डोन्ट केअर ऑदरअतिमहत्व देत राहशील तर कुणीपण विचारनार नाहीनकळतं तुझीच किंमत कधी ढळली कळणार नाहीनंतर निराशेच्या चक्रात ओढला जाशील अलगदशोध निरागस दिव्यता निरव क्षणातली सुखदमनावर टाकून घे सेल्फीशपणाची खोटी चादरअन मग स्वतःला म्हण आय डोन्ट केअर ऑदरसंगत सोबत सारं कांही आहे रे सब एकदम झूटआपलं आपणच निर्माण करायची असते रे बाळा सूटक्षणिक नाते ठेवणाऱ्यापासून