ना कळले कधी - Season 1 - Part - 7

(14)
  • 15.7k
  • 1
  • 12.5k

आर्या ला खुप भूक लागली होती तिने पटकन खाऊन घेतले, आणि तिने सिद्धांत कडे पाहिले तो तिच्या कडेच पाहत होता. सर झालंय आता मी जाऊ का माझं काम थोडसच काम पेंडिंग आहे मी लगेचच पूर्ण करून  देते. अग पण माझं बोलणं झालं नाही, तुला काय वाटलं मी तुला फक्त खाण्यासाठीच बोलावलं.??? नाही सर अजिबात नाही .मग?? आता आर्या निरूत्तर झाली. आर्या आजच काम पुरे झालं तू जाऊ शकते.नाही सर थोडंच  बाकी आहे मला फक्त 10 मिनिटे द्या,मे हे करू शकते. अगं हो मला माहीती आहे तू हे करू शकते आणि तुलाच करायचं आहे उद्या हवं तर 10 मिनिटे लवकर ये