ना कळले कधी - Season 1 - Part - 8

(20)
  • 15.8k
  • 1
  • 12.8k

बराच वेळ झाला आर्या आलीच नाही. शेवटी सिद्धांतने hr डिपार्टमेंट ला कॉल केला आणि आर्यची आजची सुट्टी आहे का  विचारलं. पण त्यांनाही तिने काही inform नव्हतं केलेलं. किती irresponsible आहे ही मुलगी.जबाबदारी नावाची थोडीही गोष्ट नाही. शेवटी न राहवून त्यानेच आर्यला कॉल केला. 'hello आर्या where are u??,कीती वाजलेत बघितलं का?' सिद्धांत, मी आर्या नाही तिची आई बोलत आहे, ओह extremely sorry मला वाटलं आर्याच आहे. 'by the way आर्या कुठे आहे? मला थोडं काम होत तिच्याशी'. 'अरे मला करायचं होतं ऑफिस मध्ये इंफॉर्म पण कोणाला करावं हेच कळत नव्हतं,बर झालं तूच केला कॉल आज आर्यला खूप ताप आहे तर