भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ३)

  • 8.1k
  • 4.1k

आकाशचे सर आता त्याच्याजवळ आले. काय मग... कसं वाटलं नवीन ऑफिस..... आकाश... , ठीक आहे... तसं पण मला कूठे आवडते शहरात..... त्यामुळे आहे ते चांगलंच असणार ना माझ्यासाठी... , बरं... काही फोटोज आणले आहेत, ते पाठवून देतो... , चालेल. आणि किती दिवस आहेस आता इकडे... , बहुतेक हा आठवडा आहे मी, काल घरी जाऊन आलो तर आईची तब्येत ठीक नाही... त्यासाठी थांबतो आहे.... या ऑफिसमध्ये आलं तर चालेल ना आठवडाभर.... , तू कूठेही कामं करत बस.... दोन्ही ऑफिस मध्ये तुझं स्वागतच असेल... फक्त शहरात राहत जा रे... काय असते तिथे राना-वनात त्यावर आकाश हसला फक्त. तिथे खूप काही असते म्हणून