संधी हवी होती पण ...

  • 3.8k
  • 945

संधी हवी होती पण .... मला नेहमी काहीतरी नवीन करण्याची संधी हवी असते .आणि मला नेहमी काही न काही नवीन करायला आवडते .मग तो कोणताही विषय असो.पण माझे काय होते की मी प्रयत्न खूप करते पण माझे प्रयत्न व्यर्थ जातात आणि त्याचा पुढे काही उपयोग होत नाही .म्हणे फ़क़्त गधामाजदुरीची कामं होतात आणि मग हवी ती संधी मिळत नाही . असेच मी शाळेत असताना कराटे वर्गाला जायचे पण शाळा जशी पूर्ण झाली तशी माझी प्रॅक्टिस पण बंद झाली .मला सुचेना काय करावे आणि काय नको. कॉलेज मध्ये आल्यावर माझा पूर्ण वेळ अभ्यासातंच गेला आणि इतर वेळ बाकीची सर्व