प्रेरणा

  • 8.7k
  • 2.9k

आशा अनेक व्यक्ती आहेत की,सामान्य परिस्थितीतून,खूप परिश्रम करून स्वतः चाउत्कर्ष करतात,परंतु प्रासिद्धि पराङग मुख असतात.आशा व्यक्ती पासून खूप शिकण्या सारखे असते. अशाच एकाच व्यक्तीचे अनुभव लिहिलेआहेत,अत्यंत कठीण परिस्थितीतून,मार्ग कडूनसामना करून,यशाचं शिखर गाढले,नक्कीचप्रेरणादायी ठरेल. १ बालपण व शिक्षण वडील गोपीनाथ मार्तंड काटेकर वाशीमचे राहणारे,तेथे तहसील कार्यालयात रीडरम्हणून नोकरीस होते.सरकारी नोकरी असल्याने बदली होत असे. तेथून त्यांचीमूर्तिजापूर येथे बदली झाली. त्यांना चार अपत्य,सुधाकर हा दोन नंबरचा,त्याचा जन्म१३-०४-१९३४ रोजी मूर्तिजापूर येथे झाला.येथून वडिलांची बदली अकोला येथेझाली.सर्व कुटुंब सुस्थितीत होते. अकोला येथे पहिलीत प्रवेश घेतला. तिसरी पर्यंतचे शिक्षण झाले.त्याच वेळेस वडिलांनासेवा निवृत्तीचा आदेश मिळाला.आणि समस्या निर्माण झाली.सुरुवातीस जिंनिंग कंपनीत काम केले.त्या नंतर