अव्यक्त ( भाग - 3)

  • 4.9k
  • 2.5k

मेंदू लुळा पडावा असचं झालं .... काल रात्रभर झोपेतही विचाराची कालवकालव सुरूच होती .. मी तर झोपलेली होती पण झोपतही माझ्या मेंदूत विचाराचं गतीशील चक्रव्यूह भरवेगाने फिरतच होतं आणि त्यात मी पिसल्या जाते भरडल्या जाते आहे हे प्रत्यक्षाने मात्र दुसर्या दिवशी उठून तोंडावर थंड्या पाण्याचे शिंतोडे मारल्यावर कळलं ...कसं बस्स त्या प्रश्नाच्या गर्दीतून स्वतः ला दुर सारतं उत्तम कांबळे ह्याचं पुस्तक " आई समजून घेतांना " वाचलं .... गॉर्कीची आई कादंबरी साने गुरूजीचे श्यामची आई आणि उत्तम कांबळे लिखित आई समजून घेतांना ह्या लेखकांनी नवा इतिहास रचून ठेवलाय बालमनावर तरूणमनावर संस्कार घडवण्यासाठीपण तो जोपासला कोणी ? कोणीच नाही का ?प्रश्नाच वलय तयार होतं आणि उत्तर