मला काही सांगाचंय.... - Part - 15

(14)
  • 9.3k
  • 1
  • 4.8k

१५. मैत्रीचं नातं ... इकडे जिल्हा रुग्णालयात ... प्रशांत आई वडिलांची वाट पाहत होता . त्याला भावाची झालेली अवस्था बघवत नव्हती तरी तो 5-5 मिनिटांनी ICU च्या त्या गोलाकार काचेतून कुमारला जाग आली की नाही ते पाहत होता . प्रत्येक वेळी तो निराश होऊन दाराजवळून परत येत होता ..... खरं तर त्याचं मन मानायला तयार नव्हत कि कुमारचा अपघात झाला आहे . कुमार स्वतः इतरांना वाहन हळू चालव म्हणून बजावत होता आणि स्वतः जबाबदारीनं दुचाकी हळूच चालवायचा . मग असं अचानक कसं काय होऊ शकत ? हा प्रश्न त्याला बेचैन करीत होता ... का म्हणून असं व्हावं ? का दादाच्या