पाऊसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवा..

  • 9.1k
  • 3
  • 2.1k

पाऊसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवा.. पाऊस म्हणजे सगळ्यांचा आवडता ऋतू असतो. उन्हाच्या काहीलेने नको नकोस होत असतांना पाऊसाळ्याचे आगमन होते. मन प्रसन्न होते पण जसा जसा पाऊस वाढेल तश्या आरोग्याच्या तक्रारी वाढायला लागू शकतात. पण पाऊसात निरोगी राहण्यासाठी काही काळजी घेतली की पाऊसाचा आनंद पुरपूर लुटता येतो. पाऊसात मुख्यत्वे सर्दी खोकल्याची साथ दिसते. या वातावरणात साथीचे रोग आणि ऍलर्जी याचे प्रमाण जास्त असते. आता साथीचे रोग म्हणचे सर्वात आधी आपल्यावर अतिक्रमण करते ती सर्दी आणि खोकला. पण आपणच आपली नीट काळजी घेतली तर या आजारपणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. आणि पाऊसात कोणत्याही प्रकारचा त्रास सुद्धा होणार नाही. पाऊस