ना कळले कधी Season 1 - Part 17

(22)
  • 13.4k
  • 1
  • 9.8k

सगळे  गाडीत बसले. आणि आणि एकदाचा प्रवास सुरू झाला. आर्या आणि सिद्धांत एकमेकांच्या बाजूला जागा मिळाली म्हणून खूप खुश होते.छान गेला ना आजचा दिवस! खूप मस्त वाटलं कितीतरी दिवसांनी इतकं  enjoy केलं, हो ना सर...अगं आपले HR वाले करतच असतात अश्या ट्रिप वगैरे अरेंज...खूप ट्रिप केल्या पण ही काहीतरी वेगळीच होती म्हणजे somthing special सिद्धांत म्हणाला.. काय होतं असं ह्या ट्रिप मध्ये special ?? आर्याने लगेच विचारलं..तुला म्हटलंना आर्या काही प्रश्नांची उत्तरे नसतात त्यातलाच हा समज.. सर मला तर वाटतंय की फक्त माझ्याच प्रश्नांची उत्तरे नसतात तुमच्याकडे..ठीक आहे! तिने कानामध्ये headphones टाकले आणि गाणे ऐकत बसली. खर तर सिद्धांत बाजूला