गोष्ट प्रेमाची...

  • 7.6k
  • 2
  • 2.1k

अर्पण... आजकालच्या नवयुवांसाठी व प्रेमींसाठी लेखकाचे मनोगत... मी शुभंम कानडे मला वाचनाची आवड अकरावीत असतानाच लागली आणि त्याच बरोबर लेखनाचीही आवड लागली मला या वाचनाच्या आणि लिखाणाच्या संयोगामुळे कविता लिहिणे,छोटे लेख लिहिणे, शॉर्ट स्टोरी लिहिणे,फिल्म स्टोरी लिहिणे,पटकथा लेखन,असे खूप काही लिहिण्याची सवयच झाली.आणि मला माझ्यातील एक लेखक आणि एक कवी मला जाणवायला लागला आणि मला लेखकाची आणि कवीची उपमा मिळाली, पण मी आत्ताचा एक नवीन लेखक कवी आहे.लेखनामध्ये काही चुकलं असेल तर माझी चूक तुमच्या पदरात घ्या आणि मला आणखीन जास्त आणि चांगल्या लिखाणासाठी पाठिंबा द्या म्हणजे मी ही तुम्हाला जितके चांगले माझ्या कडून देता