झालेलं प्रेम अन नकळत झालेलं प्रेम

  • 7.5k
  • 1.2k

माझं नांव सूरज वारे मी राहिला सातपुडा माझें शिक्षण नवं महाराष्ट्र कॉलेज सातपुडा गाव बारावी वय २३ रंग गोरा मला नेहमी असं वाटतं असायचंकुणीतरी आपल्या सोबत असावी आपल्या सोबतच गप्पामारणारी मस्ती करणारी. चुका करणारी प्रेमात सर्वं सुखदुःखात सामील होणारी. असं वाटतं असायचं बारावीपास झाल्यानंतर पुढच्या वर्षाला ऍडमिशन करायला जायचेहोते.मनांत सारखं कुट तरी जागा भरून काढली पाहिजे.कॉलेज regular batch सुरु होते. कॉलेज मध्ये सूरज ला एक मुलगी खूपmiss करत असते.सूरज पण एका मुलीला miss करतअसतो ते हि