बकुळीची फुलं ( भाग - 2 )

  • 8.5k
  • 3.8k

” ये …. अरे आंधळा आहेस का तू ? दिसतं की नाही डोळ्याने … कोणी मुलगी जात आहे ते समोरून … ” अनुज घाईत ऑफिसकडे जायला निघाला होता .” राहू दे ना ! मी उचलते माझे बुक … तू आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे चेक करून घे स्वतःचे … ” त्याने ऐकून न घेता बुक उचलून देत तिच्या हातात ठेवले .” हे घे तुझी बुक्स … आणि i am really sorry … ” अनुज तिथून निघून गेला …” काय बावळट मुलगा आहे ना … कॉलेजचा पहिलाच दिवस स्पोईल केला ह्याने … “” काय झालं आदी , कुणावर रागावली आहेस ? ”