AGENT - X (5)

  • 7.7k
  • 4k

५."आय मिन वाय? लिटरली वाय?" मी किंचाळलोच!"बिकॉज आय हेट ग्रीडी पीपल!" तो शांतपणे म्हणाला. "आणि तुला कसं ते सुद्धा जाणून घ्यायचं असेल!" त्यानंच विचारलं.मी काहीच बोललो नाही. "ऐक!" माझी संमती आहे का नाही हे जाणून घेण्याची तसदी न घेता तो सांगू लागला,"लायटर मध्ये हायड्रोजन सायनाईड होतं. लायटर सुलगावल्यावर फ्लेमची हायड्रोजन सायनाईडशी रिएक्शन झाली. आणि त्या विषारी फ्युमनं मेस्त्री मेला. हायड्रोजन सायनाईड इज हायली फ्लेमेबल अँड व्हेरी टॉक्सिक! इट कॅन किल पीपल इन्स्टंटली! आणि तेच मिलिंद मेस्त्री सोबत झालं! ही शुड हॅव बिन अवेअर, दॅट स्मोकिंग इज इंजुरीअस तो हेल्थ!" पुन्हा कपटी आणि नीच हसू त्याच्या ओठांवर तरळलं."पण का?" मी अगदी काकुळतीला येऊन