बकुळीची फुलं ( भाग - 5 )

  • 10.1k
  • 1
  • 3k

" काय झालं अन्या , तुला ते दिवस आठवायला लागलेत ?"," हो अगं ..... ", " बहुतेकदा माणूस वर्तमान सोडून भूतकाळात जगत असतो .... विपिन गेल्यानंतर परत तो इनसिडेंट कधी आठवलाच नाही .... आणि आज त्याच्या घरून निघालो , प्रितम सोबत शेवटचं आठवलं .... "," यादे भी बड़ी करारी होती है ना अनुज .... "," हा यार , दिलसे दफ़नाती ही नही ..... "," अब छोड़ वो बाते .... कॉलेजचा टपरीवर घेऊन चालणार मला ..... "," का नाही .... बस्स एक कप चाय की तो बात है .... ", " हा चल ..... "," अगं पण , कार कुठे आणली मी running