धुक्यातलं चांदणं ..... भाग १०

(12)
  • 9.2k
  • 1
  • 5.9k

बाहेर पावसाने " सॉलिड " वातावरण बनवलं होतं. " १० मिनिटात सुरुवात होईल बहुतेक. ",विवेक स्वतःशीच पुटपुटला. " ह्या… जसं काही कळतेच तुला पावसाचं… ","बर… बघ , १० मिनिटाचा time लाव. " , पूजा घाबरली. " चल मग निघू… पाऊस येण्याअगोदर. " ," थांब गं… " विवेकने तिला बळजबरीने खाली बसवलं. १० मिनिटांनी बरोबर पावसाने सुरुवात केली. तेव्हाच रेडीओवर song सुरु झालं. " रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन…. ". विवेक तर आता खिडकीपाशी जाऊन उभा राहिला, पाऊस बघत. त्याचे केस येणाऱ्या वाऱ्यासोबत उडत होते. गोड हसत होता तो. बाहेर रिमझिम पाऊस. कुंद