बकुळीची फुलं ( भाग - 8 )

  • 9.5k
  • 2.9k

तिला अनुजच्या चेहऱ्यावर पाच वर्षांचा भूतकाळ रेंगाळताना दिसला ... " अरे अनुज कुठे हरवलास तू ? " " हा ... कुठे नाही अगं .... तुझ्या लग्नाचा काळ आठवतोय ...." सगळे प्रसंग अनुजसमोर काल परवा घडून गेलेल्या आठवणीसारखे ताजे होते . खोल खोल भूगर्भाच्या मध्याशी शिरावे तसे ...." अण्या आता लग्नाचा काळ आठवून काय फायदा .... जाऊदे हा विषय .... मला सांग , निख्या , प्रितम कसा आहे ? भेटतात का तुला ? रेवा , मालती लग्न होऊन गेल्या तेव्हापासून माझ्या संपर्कात नाही .... कॉल नाही की भेट नाही .... लग्न झाल्यावर खरचं यार माणूस एवढा