बकुळीची फुलं ( भाग - 9 )

  • 7.4k
  • 2.9k

रूमची आवराआवर करता करता प्रितमच्या एकट्याची तारांबळ उडाली होती . सर्व पसारा त्याने सोफ्याच्या खाली भिरकावला . खिडक्यांचे पडदे ओढले . त्यावर परफ्युम मारला . साऱ्या रूमभर परफ्युमचा घमघामाट .... दोन , तीन दिवसांचा मुकामी असा पंधरवाड्याचा पसारा मांडून ठेवेल ह्याची कोणी कल्पना न केलेली बरी . बाहेर दाराची बेल वाजत होती . आली असावी ही म्हणून प्रितम दार खोलायच्या आधीच काचेतून बघू लागला . " बापरे सहा वर्षाने भेटतोय आपण .... अजूनही तशीच आहे तू .... बारीक झाली एवढंच ..... का ग नवरा खायला देत नाही की मारझोड करतो .... " आदिती मात्र