बकुळीची फुलं ( भाग - 10 )

  • 9.5k
  • 3.2k

" सॉरी ..... तुला दुखवण्याचा उद्देश नव्हता माझा .... "" तुझ्या बोलण्याने दुःखी कधीच नाही होत ग मी .... एक सांगू .... "" हा सांग की , सांगायला काय परवानगी घेतो आहे ... " " आयुष्य म्हणजे खडतर प्रवास का ग ? निवळ आपल्या वाट्याला येईल तसा जगावा , आठवड्या पूर्वीचा प्रसंग आहे .... इथे यायला निघालो तेव्हा , एक आदिवासी बाई ST मध्येच बाळंत झाली . तिच्या त्या कांठाळ्या बसवणाऱ्या कळानी मलाच गहिवरून आले ... तुला सांगू त्यावेळी मनात असंख्य प्रश्नाने गर्दी केली होती मनात असा कोलाहोल झाला होता प्रश्नांचा . अश्या आदिवासी स्त्रिया डोंगरकपारीत, झाडाझुडुपांमध्ये बाळंत होतात . घनदाट