महाकवी कालिदास - जीवनातील प्रसंग

  • 19.6k
  • 2
  • 4.1k

"विवाह व लिखाण विद्योत्तमा नावाची एक राज कन्या होती.तीअतिशय विद्वान होती दरबारातील अनेक विद्वानांना तिने वाद विवाद स्पर्धेत हरविले होते.तुला मुळे दाराबारातील विद्वान लोकांचा अपमानझाला व त्यांनी बदला घेण्याचे ठरविले.एखाद्यामहामुर्ख व्यक्तीशी विवाह लावून द्यावा असे ठरले. आशा व्यक्तीचा शोध घेण्यास ते निघाले,जंगलात एका झाडावर कालिदास ज्या झाडाच्याफांदिवर बसला होता तीच फांदी तोडत होता.ते विद्वान तिथे आले व कालिदासाच म्हणालेआम्ही तुझ्या एका सुंदर राजकुमारीशी लग्नलावून देतो.तुझ्या कल्याण होईल तू फक्त आम्ही सांगतो तसे वागायचेतो कबूल झाला.त्यांनी त्याला चांगले कपडे दिले.व सांगितले की तू फक्त मौन पाळावयाचे व आम्ही सांगू तसे कारवयाचे. त्यांनी त्याला राज कन्या