ना कळले कधी Season 1 - Part 31

(19)
  • 12.3k
  • 2
  • 8.8k

दोघंही आपापल्या घरी गेले. आज खूप दिवसांनी दोघांच्याही मनावरचा ताण हलका झाला होता. आणि त्यात दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे दोघेही आणखीनच relax होते.         आर्याचा फोन वाजला, 'सिद्धांतचा फोन ह्या वेळेला. आता काय!' तिने call receive केला 'yes sir!!' 'आर्या उद्या सकाळी ऑफिसला यायचं आहे. be on time', सिद्धांत तिला म्हणाला. 'काय!!! उद्या ऑफिस.. उद्या तर सुट्टी आहे ना, मग ऑफिस कस काय??', सिद्धांतला ह्यावेळेस आर्याचा चेहरा कसा झाला असेल हे विचार करूनच हसायला आलं. 'ए रडू नको. उद्या काही ऑफिस वगैरे नाही आहे हा' 'काय सर, घाबरले ना मी! एकच तर दिवस मिळतो तेवढा झोपायला आणि आधी का म्हणालात