टोळी मुकादम

  • 11.3k
  • 3
  • 5.1k

::::: टोळी मुकादम ::::: हातातल्या वर्तमानपत्रातवर फिरणारी शंकरची नजर एका बातमीवर स्थिरावली. बातमीचे शीर्षक आणि नंतर ती बातमी त्याने अधाशासारखी वाचून काढली. तो मनात म्हणाला,'वॉव! हवे ते सापडले. 'मनी वसे, स्वप्नी दिसे ते प्रत्यक्षात असे !' याच बातमीची तर मी चातकासारखी वाट बघत होतो. ही बातमी अगोदर विठ्ठलला सांगितली पाहिजे...'असे पुटपुटत शंकरने विठ्ठलचा भ्रमणध्वनी लावला."बोला. शक शक बुम बुम, काय म्हणता?""माउली, ऐका ना, मला की नाही, हवे ते सापडले. ज्याची मी वाट पाहात होतो ना तशी....""काय? सापडली कुठे? कशी? काय नाव आहे