आत्मविश्वास

  • 25.6k
  • 1
  • 7.4k

प्रत्येक जण जीवनाची वाट चाल करीतअसतांना,तो व्यवसाय करीत असो वा नोकरीकरीत असो,व्यवसाय वाढावा, नोकरीत प्रगतीव्हावी या करिता प्रयत्न करीत असतो किंवाउत्कर्ष व्हावा असे वाटते. उत्कर्ष व्हावा,प्रगती व्हावी असे वाटणे,त्या साठी प्रयत्न करणे,व यश्वस्वी होणे या गोष्टीओघाने येतातच.त्यासाठी आपल्या नक्कीकाय केले पाहिजे याचा विचार मनाशी पक्काकेला पाहिजे.व्यवसायाचा विचार करतांनाआजू बाजूची परिस्थिती,वातावरण आपलीक्षमता याचा विचार करावा लागतो.कधी कधीविचार येतो आपण एवढे पैसे गुंतवणार आणिजरव्यवसाय नाही चालला तर विनाकारण पैसे वायाजाणार. तीच गोष्ट नोकरी करणाराची.एखादी व्यक्तीहुशार,बुद्धीमान असते.तशीच चांगली शिक्षित असते असते.ज्या वेळेस एखाद्या ठिकाणीमुलाखातीस जाण्याचा प्रसंग येतो.त्या वेळेसत्याच्या मनात विचार येतो,माझ्या पेक्षा कितीतरीहुशार