प्यार मे.. कधी कधी (भाग-२)

(15)
  • 27.9k
  • 2
  • 24.9k

“सो टुडे…”, देसाई मॅडम सुरु झाल्या.. “वुई विल बी अ‍ॅनालायझिंग द डिफ़रंट अस्पेक्ट्स ऑफ़ अ ह्युमन ब्रेन” सगळ्या विद्यार्थीनी आज्ञाधारकपणे देसाई मॅडम बोलतील ते लिहुन घेत होत्या.. “नेहा, प्लिज इंट्र्युड्स द ऑब्जेक्ट टु अस..” देसाई मॅडम.. नेहा उठुन उभी राहीली. “थॅक्यु मॅम..”, नेहा थोडंस्स कमरेत वाकुन म्हणाली..”अ‍ॅन्ड माय फ्रेंन्ड्स.. द ऑब्जेक्ट टुडे इज तरुण.. ही इज माय फ्रेंड…” “जस्ट अ फ्रेंड?? की….”, हळुच मागुन कुणी तरी विचारले आणि वर्गात एकच हश्या पिकला.. नेहाने एकदा माझ्याकडे हसुन बघीतलं आणि तिने तो प्रश्न इग्नोर करुन पुढे म्हणाली.. “ही इज अ सॉफ्ट्वेअर इंजीनीअर..”“वुवुवुह्ह्ह…..”, वर्गात एकजुट आवाज झाला… “अ‍ॅन्ड ही इज वर्कींग इन अ