नमस्कार मित्रानो मी आज माझी पहली स्टोरी लिहतोय.. मी नेमकी माझी 12 वी चे पेपर दिले होते.. अणि त्या वेळी माझ्या लाइफ मध्ये कोणी ही मुलगी नव्हती.. एक दिवस फेसबुक वर एक msg आला.. आनि विचारल की तू xyz चा मित्र आहे का तर मी बोलो हो.. तर ती बोली की तो मला खूप धोका देतोय मी बोलो की मी तुझी काय मदत करू तर ती बोली की जे खर आहे ते सांग मला तर..मी त्या वेळ हा विचार केला की तो खूप मुलीची लाइफ खराब करतोय.. तर त्या मुळे मी तिला सगळ काही खर सांगून दिल.. अणि त्याने ही