ना कळले कधी Season 2 - Part 6

(16.6k)
  • 15.3k
  • 2
  • 11k

चल आर्या तू जा फ्रेश हो पटकन मी सत्यनारायनाची पुजा ठेवली आहे पटकन तयार हो.सिद्धांत ची आई म्हणाली. सिद्धांत पुजेसाठी तयार झाला? तिने आश्चर्यानेच विचारलं. तो मला नाही म्हणू शकतो का आर्या? त्या म्हणाल्या. हा ते ही आहेच. चल तू वेळ नको घालवू पटकन आवरून ये.जा तुझ्या रूम मध्ये. आर्या जायला निघाली, अरे काय मला आता रूम share करायची, मी हा आधी विचारच केला नाही काय किरकिर आहे,तो मनातच विचार करत होता. ती तिच्या bags घेऊन गेली. सिद्धांत काही वर गेला नाही तो आपला खालीच हॉल मध्ये timepass करत बसला होता. सिद्धांत अरे आवर ना तू काय इथे टाईमपास