आत्मविश्वास - 2

  • 22.1k
  • 3
  • 4.7k

आत्मविश्वास म्हणजे काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे .प्रथम आपणासजे साध्य करावयाचेआहे त्याचे स्वरूप निश्चितपाहिजे.म्हणजे आपले ध्येय निश्चित ठरविले पाहिजे. दुसरा मुद्दा आपली कार्यक्षमता याचाहीविचार केला पाहिजे.जेवढी कार्यक्षमता उत्कृष्ठउच्च दर्जाची असेल.त्यावर आपले यश अवलंबुन आहे.तिसरा मुद्दा म्हणजे स्वावलंबन.आपण दुसऱ्या वर विसंबून न राहता,प्रत्येक गोष्ट स्वात: केली पाहिजे. चौथा मुद्दा विचार,आपले विचार नेहमीसकारात्मक पाहिजे.म्हणजे कोणतेही काम मी करूशकेन असा दृढ विश्वास पाहिजे.सकारात्मकविचार करणारी माणस कुठल्याही समस्यांना पार करूनआपले इच्छित साध्य करतात. किंबहुना समस्या हीसुद्धा संधी आहे असे समजतात. इतकेच नाही तर असे लोक चांगल्या प्रकारे विधायक कार्यकरू शकतात.नकारात्मक विचार करणारी माणसे जीवनात कधीच यशस्वी होऊ शकतनाहीत.इतकेच