ना कळले कधी Season 2 - Part 12

(19)
  • 8.4k
  • 2
  • 6.2k

तो सकाळी उठला पण आज नेहमीसारखी आर्या त्याचा आजूबाजूला नव्हती. थोडा disturb झाला पण लगेच त्याने नॉर्मल केलं स्वतःला. आणि आवरून ऑफिस ला आला. त्याला खूप वाटत होतं की आर्याला कॉल करावं भेटावं पण त्याने टाळल आर्या ने पण बरीच वाट बघितली आणि शेवटी तिला कळून चुकलं की हा नाही येणार आणि आपण कुणावर जबरदस्तीही करू नये. त्याला जर माझ्याविषयी काही वाटलं तर आला असता तो मी उगाचच इतका सिद्धांत चा विचार करते त्याला माझ्या विषयी काहीही नाही वाटत. आता मी ही त्याच्या कडून काही expectations नाही ठेवणार उगाचच त्रास होतो मग आता त्याला आठवेल तेव्हा आठवेल अशी प्रेम