ना कळले कधी Season 2 - Part 15

  • 10.3k
  • 6.7k

बापरे किती पसारा झालाय रूम मध्ये सिद्धांत ने पाहिलं तर ओरडेलच! आर्या रूम मधला पसारा पाहून स्वःत ला बोलत होती. काय ग आर्या एकटीच काय बडबड करतीये? इतक्यात सिद्धांत तिथे आला. झालं आता हा ओरडणार तिने मनाची संपूर्ण तयारी केली. पण त्याने काहीही react केल नाही तो आपला लॅपटॉप घेऊन काहीतरी चेक करत बसला. अरेच्चा! 'नवलच झाल चक्क सिद्धांत ने भांडण टाळल ग्रेट'! तिने थोडा हळू हळू च आवरायला सुरवात केली. अरे हा काही बोलत का नाही आहे इतका शांत कसाकाय झाला! जाऊदे ते बरच आहे म्हणा मी पण ना शांत आहे तरीही मला प्रॉब्लेम