प्रेम की मैत्री? भाग-2

  • 9.2k
  • 3.1k

श्रेया च्या मनमोकळ्या स्वभावामुळे वेदांत आणि त्याच्या नवीन झालेल्या मित्रांमध्ये लगेच मैत्री झाली.. जसजसे दिवस जात होते, त्यांचा खूप छान ग्रुप बनत होता... सोबतच श्रेया आणि सार्थक चीही मैत्री फुलत होती... श्रेयाला वाटला होता तसा सार्थक अजिबात नव्हता... तो खूप समंजस, आणि साधा भोळा होता... दिसायला जरी जेमतेम असला तरी त्याच्या मध्ये एक charm होता... पण श्रेया चा स्वभाव आणि सार्थक चा स्वभाव ह्यांच्यामध्ये जमीन असमान चा फरक होता...त्यामुळे त्यांच्याकध्ये तसे वारंवार खटके ही उडायचे... पण तेही हे सगळं enjoy करायचेत.. हे सगळं सुरू असताना श्रेया ची मैत्रीण स्वाती आणि सार्थक ह्यांची ओळख झाली... तशी स्वाती सोबत श्रेया ची मैत्री होऊन