मी एक अर्धवटराव - 1

  • 8.4k
  • 3
  • 5.1k

१) मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, रागावत नाही, चिडत नाही, ओरडत नाही आणि रडतही नाही. उलट अशी हाक कुणी आणि त्यातल्या त्यात बायकोने मारली ना तर मला एखादा बहुमान, सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यासारखे वाटते. एक अगदी खरे-खरे कुणाचीही शपथ न घेता सांगतो (कारण शपथ घेतली म्हणजे खरेच बोलावे असा काही नियम नाही ना, फारतर तो एक संकेत आहे) की,