प्यार मे.. कधी कधी (भाग-१६)

(16)
  • 11.8k
  • 4
  • 6.5k

“संध्याकाळी काय करतो आहेस आज?”, परत येताना प्रितीने विचारले“आजचीच काय, ह्यापुढची प्रत्येक सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र फक्त आणि फक्त तुमचीच मॅडम.. तुम्ही सांगा, आम्ही ऐकु..”“बास आता फ्लर्टींग, झालेय ना तुझीच..”, प्रिती हसत म्हणाली“बरं बोल, संध्याकाळचं काय म्हणत होतीस..” “हम्म, संध्याकाळी ७.३० ला घरी ये माझ्या.. तुझी आईशी ओळख करुन देते. बाबा नाहीयेत घरी, पण आई आहे..ओके?” प्रितीला पण आई-वडील आहे हे मी विसरुनच गेलो होतो.“पण आईने विचारलं मी कोण? कुठे भेटलो वगैरे तर?”“माझी आई नाही मला असले प्रश्न विचारत, माझा मित्र आहे म्हणलं तरी खूप आहे..”, प्रिती म्हणाली “ओके देन.. नक्की येईन..”, मी क्षणाचाही विलंब न करता म्हणालो. संध्याकाळी