प्रीतीची 'प्रेम'कथा - 5

  • 6.7k
  • 2.7k

५ सकारात्मक! अर्थात प्रेमाकडे पहिले पाऊल! विचार केला तर वाटते आतापर्यंत झालेच काय माझ्या गोष्टीत? एकदा मी तो जो कुणी होता त्याला पाहिले अाणि आवडला मला तो. तो कोण कुठला.. कशाचा पत्ता नाही! यापेक्षा जास्त काहीच घडले नाही. पुढे तरी काही व्हावे की नाही? अर्थातच. काय आहे आपल्याकडे कधी आपण अशा अर्धवट गोष्टी सांगतो का? म्हणजे ज्यात काहीच घडले नाही अशा? अशा गोष्टी घडतातच, पण कुणी सांगत बसत नाही त्या. एखादी शोकांतिका असतेही पण तिच्यातही दु:खद का होईना, अंत असतोच. त्यामुळे मी सांगतेय ही गोष्ट म्हणजे तिला काही न काही शेवट असायचाच! 'दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर.' हा