बंदिनी.. - 4

(15)
  • 15.4k
  • 8.7k

..... मी स्वतः ला सावरलं आणि केबिन मधून बाहेर पडले... पुढे.. Monday म्हटलं की अस्सा कंटाळा येतो ना ऑफिस ला जायला... ? फक्त 'अनय' च्या ओढीनेच उत्साह येतो... ? आणि पावले भराभर उचलली जातात... Saturday, Sunday सुट्टी असते त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तो दिसत नाही.. ? आजही त्याला बघण्यासाठी म्हणून मी घाई घाईने ऑफिस ला आले..केबिन मध्ये येऊन पर्स टेबलवर ठेवली..आणि समोर बघते तर पीसी जवळ एका कोऱ्या कागदावर एक स्मायली फेस आणि खाली 'गुड मॉर्निंग परी ' चा एक मेसेज प्रिंट केलेला होता... हा 'परेश' पण ना! ह्याचं तर रोजचंच आहे हे... मी यायच्या आधी रोज