आली दिवाळी - ३

  • 6.1k
  • 2.3k

आली दिवाळी भाग ३ दीपावलीच्या पांच दिवसातील हा दुसरा दिवस नरक चतुर्दशी असतो काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि नरक निवारण चतुर्दशी या नांवाने देखील संबोधले जाते. हा सण हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला (चौदावा दिवस) असतोया दिवशी भल्या पहाटे उठायचा रिवाज आहे .हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.कुटुंबातील आई बायको बहिण या प्रत्येक नात्याचा दिवाळीत एक दिवस असतो .या दिवशी आईचा मान असतो