निशब्द - भाग 5

(12)
  • 12.2k
  • 5.7k

आज श्रेयसीमुळे मी माझ्या आई - वडिलांचं माझ्याप्रति असलेलं प्रेम समजू शकलो होतो ..गेल्या - गेलीच त्यांना आलिंगन दिलं आणि समाधान म्हणजे नेमकं काय याच उत्तर मला त्याक्षणी मिळालं ..तो संपूर्ण दिवस मी त्यांच्यासोबतच होतो ..मागील 5 वर्षात घालवलेले प्रत्येक क्षण त्यांना सांगत होतो आणि माझ्यापेक्षाही जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहत होतो ..आईनेही सर्व काही माझ्या आवडीचच बनवलं होत आणि खूप दिवसाने ते समाधानाने झोपी गेले होते .. गावाकडचं वातावरण आणि रात्रीची निरागसता मी खूप दिवसांनी पाहत होतो .. रात्रीची पुन्हा 11ची वेळ मात्र परिस्थिती वेगळी होती ..आज प्रत्येक क्षण आनंदाने आठवत होतो .. त्याच्यावेळी लँडलाइनवर कॉल