आर्या कुठे निघाली आहेस तू....? थोड्यावेळापूर्वी कुणी तरी म्हणत होत मी नाही अडवणार an all आता काय झाल मग? ऐ मी अडवलं नाही तुला फक्त कुठे चाललीये हे विचारल. सांगायचं तर सांग नाही तर मला काही फरक नाही पडत. मी चालली माझ्या घरी तुला असही माझ्या शी बोलायचच नाही आहे ना रहा मग एकटा!बाय आणि ती निघालीही. जा आणि अजिबात वापस नको येवू मला गरज पण नाही. सिद्धांत तिला म्हणाला. काय ग, आर्या आज इकडे कशी? आणि एकटीच.तिच्या आई ने तिला विचारल. काय ग आई हे माझं घर नाही का? मला वाटलं तेव्हा नाही येवू शकत का मी. तस