ना कळले कधी Season 2 - Part 27

(19)
  • 8.9k
  • 1
  • 4.5k

आर्या काय आहे हे तू टिफिन नाही खाल्ला आणि मी सिद्धांत साठी ही दिला होता पण तू त्याला ही नाही दिला. तिची आई तिला बोलत होती. 'आर्या अग मी तुला काही तरी विचारतीये'.काही तरी बोल. 'आई प्लीज ह, अस मला शाळेतल्या मुलांसारखं ट्रीट नको करु ह! टिफिन का नाही खाल्ला अन ऑल! मला नव्हती भुक thats it ! आणि उगाच विषय वाढवू नको'. ती खूप rudely बोलली. हे बघ आर्या, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते तुला नाही कळणार,आणि सिद्धांत च काय ? त्याला का नाही दिला. विसरले मी! नाही राहील लक्ष्यात. नक्की तू खर बोलतीये