ना कळले कधी Season 2 - Part 29

(19)
  • 9.6k
  • 1
  • 5.5k

एकदाचा सिद्धांतचा प्रवास सुरु झाला, तसे ऑफिस मधले बरेच जण त्याच्या सोबत होते पण त्याला ह्या वेळी आर्या ची फार आठवण येत होती. आर्या एकटी राहू शकेल न?? आधीच तर ती इतकी घाबरट आहे मी सोडायला नको होतं तिला ऐकटीला किती चेहरा पडला होता तिचा. आर्या काल बरोबर म्हणत होती. आपलं प्रेम म्हणजे बांधून ठेवावं वाटत नाही सोडून जावं वाटत नाही. खरच आहे ते पण मला आर्यला सोडून जाण्याचा इतका का त्रास होत आहे? , ह्या आधीही मी कितीतरी वेळा बाहेर गेलेलो आहे मग ह्या वेळेस माझाही पाय का निघत नव्हता. मला आर्याला सोडून जावं