ना कळले कधी Season 2 - Part 32

(18)
  • 10.6k
  • 5.3k

काय ग, एवढी का अपसेट आहेस? आयुष च्या आवाजाने आर्या भानावर आली. काही नाही रे असच! सिद्धांत ला मिस करतीये? ती मानेनेच हो म्हणाली. येईल ना, इतकं काय आणि असला तरी तुझं कोणतं पटत त्याच्यासोबत! shut up आयुष , ह्या वेळेस माझी कुठलीही भंकस ऐकण्याची इच्छा नाही आहे. अरे यार काय खोट बोलतोय का मी, तुझं म्हणजे कस आहे न तुझं माझं जमेना न तुझ्या वाचून करमेना! त्याला येत असेल का रे माझी आठवण? हे अजिबात नाही, तो तर मस्त मजा मारत असणार तो तर म्हणत असेल बर झालं मला दहा दिवस आर्या पासून सुटकारा मिळाला! आयुष निदान मला