मी एक अर्धवटराव - 12

  • 5.2k
  • 1
  • 2.1k

१२) मी एक अर्धवटराव ! सकाळची वेळ होती. मी बायकोसोबत तिनेच केलेल्या चहाचा आस्वाद घेत बसलो होतो. लग्न झाल्यापासून आम्ही एक शिस्त म्हणा, नियम म्हणा केला होता अर्थातच मी घरी असेल त्यादिवशी चहा, नाष्टा, जेवण दोघांनी मिळून एकत्र करायचे. त्यादिवशी चहा घेताना सौ. म्हणाली,"अहो, तुम्ही एकानंतर एक अशी अर्धवट कामे करता त्यामुळे मला ना राग येतो आणि मग मी तुम्हाला रागारागाने बोलते. ह्याचा तुम्हाला राग येत नाही का हो?""व्वा! क्या बात है! बाईसाहेबांचा मूड चांगला दिसतोय. वातावरणही पोषक आहे. कधीही पाऊसधारा कोसळू शकतात. काय भजे बिजे करायचा विचार आहे की काय?" मी लाडात येत विचारले."झाले. थोडे