बंदिनी... - 6

  • 12.7k
  • 1
  • 5.3k

.... आणि एवढा वेळ मी अडवून धरलेल्या माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली....पुढे.. डोळ्यांतले अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते... कशाचं एवढं वाईट वाटत होतं मला.... परेश वर ओरडल्याचं की अनय ला स्पष्ट सांगू न शकल्याचं.... परेश वर काय.. खरं तर आयुष्यात पहिल्यांदा मी कोणावर तरी एवढं चिडले होते... त्याचं नक्कीच वाईट वाटत होतं... पण मी त्याला सॉरी बोलणार नव्हते... तो चुकीचा वागला होता... एखाद्या मुलीचा फोटो तिच्या PC मधून तिला न सांगता घेणे म्हणजे एक प्रकारे गुन्हाच होता.. शिवाय माझ्याशी काहीही न बोलता त्याने त्याच्या आईलाही माझ्याबद्दल असं सांगावं म्हणजे काय... जाऊ दे.. मला माहीत होतं... जास्त दुःख