शिक्षणाच्या नावान चांगभल

  • 10.8k
  • 2.9k

“शिक्षणाच्या नावान चांगभल” लेखक: प्रशांत व्यवहारे आज पुष्करच्या मना मध्ये सकाळ पासूनच विचारांचा काहुर माजला होता! शाळेत शिकवतांना त्याचा लक्ष्यच लगत न्हवत! आज त्याची कन्फर्म रुजू ची आर्डर निघणार होती, व तो सकाळ पासून पोस्टमन काकाची आतुरतेने वाट पाहत होता! डी. एड झाल्या नंतर पुष्कर तीन वर्षा पासून ज़िल्हा परिषद् शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम पाहत होता, सकाळ पासून त्याने दोन तीनदा हेडमास्टर सरांच्या केबिन मधे जाउन आर्डर बद्दल चौकशी केली! आनी आता तो चौथ्यांदा हेड सरांच्या केबिन च्या दरवाज्या बाहेर उभा होता. पुष्कर: हेड सर आत एउ का! हेड सर: या पुष्कर, अरे हो तुमची आर्डर अजुन