प्रेम की मैत्री? भाग-3

  • 15k
  • 3.5k

त्यानंतर देखील पूर्ण ग्रुप च चिडवणं चालूच होत ... सार्थक आणि स्वाती दिसतील तिथं सगळी त्यांना चिडवायची...बघता बघता हि गोष्ट पूर्ण कॉलेजमध्ये झाली ... सगळ्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी आहे असं वाटू लागलं.... पण श्रेया व तिचा ग्रुप फक्त गंमत म्हणून त्यांना चिडवायचा... त्यांना ह्या गोष्टीची कल्पनादेखील नव्हती... "अगं श्रेया... सार्थक आणि स्वाती मध्ये खरच काही आहे का ग ?", श्रेयाच्या एका मैत्रिणीने तिला विचारलं. "कश्याबद्दल ग ??", श्रेयाने माहित नसल्यासारखे करून तीला विचारले.... "गप हा श्रेया ... तू त्या दोघांचीही मैत्रीण आहेस.. उगाच नाटक नको करू ", तिची मैत्रीण बोलली... श्रेया तशी खूप सुज्ञ होती... तिला सार्थकला किंवा स्वातीला कोणत्याही त्रासांमध्ये