माझा शंतनु भाग ६ - Last Part

(32)
  • 10.6k
  • 4.2k

नेहाच्या मनात ती न्यूज आठवली जी आपण पहिली होती त्यात आपला शांतनू होता तर तिला खूप वाईट वाटलं. "तू कशी आहेस...??" ह्या प्रश्नाला तिच्या तोंडून उत्तर बाहेर पडत नव्हतं कारण आज आपण दोन वर्षांनी असे ह्या अवस्थेत भेटू अस स्वप्नात पण वाटलं नव्हतं, तिचे हुंदके तो ऐकत होता ," मी बरी आहे, ( त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत ती बोलत होती.)पण शांतनू हे असं कसं रे" तिच्या ह्या प्रश्नाने दोघ थोडावेळ शांत बसले "अग हे मी फिरायला जात असताना झालं आमची गाडी एका ट्रक खाली आली गाडी मीच चालवत होता" शांतनू पुढे बोलत होता," आणि त्या accident मध्ये माझे