आजी आजोबांच्या गोष्टी स्वतः ला ओळखा

  • 13.1k
  • 3k

आजी आजोबाच्या गोष्ट“स्वतः ला ओळखा”एक होता धनगर तो रोज आपल्या मेंढ्या घेऊनरानात चरावयास घेऊन जात असे.एक दिवस त्यालाजंगलात एक सिंहाचे पिलू सापडले ते घेऊन तोघरी आला.ते सिंहाचे पिलू मेंढयांच्या कळपात वाढले.त्यांच्याच सारखा आवाज काढू लागले.आहार सुद्धात्यांचाच सारखा.एक दिवस जंगलात चरत असतानात्या पिलाला सिंहाने पाहिले आणि मनात विचार केलाहे हे पिल्लू मेंढ्यात कसे.याला मेंढाय घाबरत कशानाहीत.त्या सिंहाने त्याला बोलावून घेतले.त्याला विचारलेतू कोण आहेस ते पिलू म्हणाले मी मेंढी आहे.सिंहाने त्याला सांगितले अरे तू या जंगलाचा राजा आहेसतू सिंह आहेस.पण ते पिल्लू काही ऐकेना, ते सारखे म्हणतअसे अरे मी मेंढी आहे.शेवटी सिंहाने एक युक्तीलढवली व त्याला एका ताळ्यावर घेऊन गेले.व सांगितलेकी,या पाण्यात