बंदिनी.. - 8

  • 9k
  • 3.8k

.... पटकन डायल्नंड बर डिलीट केला आणि आईचा मोबाईल चार्जिंग ला लावून आम्ही दोघी बाहेर पळालो..!! शिवानी चा लग्न सोहळा खूप छान पार पडला.. खूप छान दिसत होते नवरा नवरी ?.. मला तर राहून राहून अनयचीच आठवण येत होती.. गुरुवारी लग्न सोहळा संपन्न झाला आणि शुक्रवारी संध्याकाळी आम्ही घरी आलो... पण शनिवार, रविवार सुट्टी असल्याने आणखी दोन दिवस मला अनय ला बघता येणार नव्हते.. त्यात Monday ला तो कोणत्या शिफ्ट ला असेल ते देखील माहित नव्हतं.. ? Saturday, Sunday जरा सुस्ती मध्येच गेले... लग्नाचा हँगओव्हर होता दोन दिवस... ? फायनली Monday उजाडला.. खरं तर Sunday पर्यंत च्या एकूण